Mango Poli -VIJAYA

हापुस आंबा पोली

₹320.00

VIJAYA Mango Poli is a deliciously soft Indian sweet stuffed with rich mango pulp, wrapped in a thin layer of melt-in-the-mouth dough. Enjoy the burst of fruity flavor in every bite — perfect as a dessert or sweet snack.

विजया आंबा पोळी ही एक स्वादिष्ट, मऊसर मिठाई आहे, ज्यामध्ये गोड आंब्याचा भरपूर गर भरलेला असून तो तोंडात विरघळणाऱ्या पातळ पोळीमध्ये गुंडाळलेला आहे. प्रत्येक घासामध्ये फळांच्या चवीचा गोडसर अनुभवता येतो.