Amala Mava - VIJAYA

आवळा मावा

₹240.00

Out of stock

VIJAYA Amala Mava is a delicious and nutritious treat made from premium amla (Indian gooseberry), blended into a soft mava for a unique flavor experience. Packed in a convenient 50gm pack of 4, it’s perfect for gifting or enjoying as a healthy snack anytime. Relish the tangy-sweet taste and the goodness of amla in every bite.

आवळा मावा हा उत्तम दर्जाच्या आवळ्यापासून (इंडियन गूसबेरी) तयार केलेला स्वादिष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे, जो मऊसर माव्यामध्ये मिसळून वेगळीच चव देतो. हा केव्हाही आरोग्यदायी खाऊ म्हणून खाण्यासाठी योग्य आहे. आंबट-गोड चव आणि आवळ्याचे आरोग्यदायी गुणधर्म प्रत्येक घासामध्ये अनुभवता येतात.